PHOTO | सोनाक्षी सिन्हा बनली वधू, अभिनेत्रीचे सौंदर्य पाहून तुम्हीही कराल कौतुक

| Updated on: Aug 29, 2021 | 7:39 PM

सोनाक्षी सिन्हाने आज तिच्या ब्रायडल लूकचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीचे हे सुंदर फोटो सोशल मीडियावर खूप पसंत केले जात आहेत.

1 / 5
सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आता अलीकडेच अभिनेत्रीने ब्रायडल लुकमध्ये फोटोशूट केले आहे.

2 / 5
यामध्ये सोनाक्षीचे वेगवेगळे अंदाज पाहायला मिळाले. सोनाक्षीचा मेकअपही खूप आकर्षक आहे.

3 / 5
सोनाक्षी सिन्हा लाल लेहेंगामध्ये खूप सुंदर दिसत आहे. यासह तिने मॅचिंग ज्वेलरी घातली आहे.

4 / 5
सोनाक्षीने तिचा एक क्लोजअप फोटो शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्रीचे डोळे पाहून, आपण तिच्यावरुन नजर हटवू शकत नाही.

5 / 5
सोनाक्षीच्या व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर अलीकडेच ती भुज द प्राइड ऑफ इंडिया या चित्रपटात दिसली होती.