लग्न कार्यात सोनाक्षी सिन्हा हिचा लूक करा फॉलो, तुमच्या सौंदर्याच्या रंगतील चर्चा
बॉलिवूडची 'दबंग गर्ल' म्हणजे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने फार कमी काळात इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री फक्त तिच्या अभिनयामुळे नाही तर, फॅशन सेन्समुळे देखील असते चर्चेत...