Sonakshi Sinha : ब्लॅक ड्रेसमध्ये सोनाक्षी सिन्हाचं नवं फोटोशूट, सोशल मीडियावर फोटो शेअर
नुकतंच पुन्हा सोनाक्षी सिन्हानं आपल्या नवीन फोटोशूटनं चाहत्यांना वेड लावलं आहे. (Sonakshi Sinha's new photoshoot in black dress, amazing pictures on social media)
1 / 6
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. ती नेहमीच तिचे खास फोटो शेअर करुन सर्वांना वेड लावते.
2 / 6
नुकतंच पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या सोनाक्षी सिन्हानं आपल्या नवीन फोटोशूटनं चाहत्यांना वेड लावलं आहे.
3 / 6
तिच्या नवीन फोटोशूटमध्ये सोनाक्षी ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहे. स्टायलिश मेकअप आणि सोनाक्षीचा ग्लॅमरस लूक फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
4 / 6
या फोटोंमध्ये सोनाक्षी खूपच स्लिम दिसत आहे. तिच्या या नव्या लूकला चाहत्यांची पसंती मिळत आहे.
5 / 6
सोनाक्षी सिन्हाने आपल्या करियरची सुरूवात सलमानच्या दबंग चित्रपटातून केली होती.
6 / 6
भुज या चित्रपटासाठी सोनाक्षी सध्या चर्चेत आहे. अजय देवगन स्टारर चित्रपटात सोनाक्षी एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.