Sonakshi Sinha | सोनाक्षी सिन्हाच्या किलर लूकवर चाहते फिदा, पाहा फोटो…

| Updated on: Oct 20, 2022 | 9:53 AM

नुकताच सोनाक्षीने नवे फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये सोनाक्षीचा लूक एकदम जबरदस्त असा दिसतोय. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

1 / 5
सोनाक्षी सिन्हा तिच्या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. सोनाक्षीने तिच्या या चित्रपटासाठी तब्बल 20 किलो वजन वाढवले होते.

2 / 5
नुकताच सोनाक्षीने नवे फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये सोनाक्षीचा लूक एकदम जबरदस्त असा दिसतोय. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नुकताच सोनाक्षीने नवे फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये सोनाक्षीचा लूक एकदम जबरदस्त असा दिसतोय. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

3 / 5
सोनाक्षीने तिचे हे खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे सोनाक्षीच्या चाहत्यांना देखील तिचे हे पोटो आवडले आहेत.

4 / 5
व्हाइट कलरच्या आउटफिटमध्ये सोनाक्षीच्या लूक एकदम बोल्ड दिसत आहे. या फोटोशूटमध्ये सोनाक्षीने अत्यंत कमी मेकअप केलाय.

5 / 5
चाहते सोनाक्षीच्या XXL या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.