Sonalee Kulkarni हिने दुबईत खदेरी केलं आलिशान घर; फोटो व्हायरल
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका महत्त्वाच्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सोनाली हिने दुबईत नवीन घर खरेदी केलं आहे. सध्या सर्वत्र सोनाली आणि तिच्या नव्या घराची चर्चा रंगली आहे.
1 / 5
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सोशल मीडियावर देखील सोनाली कायम सक्रिय असते.
2 / 5
सोनाली सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता सोनाली हिने चाहत्यांसोबत एक महत्त्वाची गोष्ट शेअर केली आहे.
3 / 5
सोनाली कुलकर्णी हिने दुबई याठिकाणी नवीन घर खरेदी केलं आहे. अभिनेत्रीने नव्या घराचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र सोनाली हिच्या नव्या घराची चर्चा रंगली आहे.
4 / 5
नव्या घराचे फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'नव्या घरात पाडवा..' असं लिहित सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सोनाली हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
5 / 5
सोनाली सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.