sonali bendre | समुद्रकिनारी सोनाली बेंद्र हिचं हटके फोटोशूट; पारंपरिक लूकमध्ये दिसते सुंदर

| Updated on: Oct 15, 2023 | 2:30 PM

एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र अभिनेत्री सोनाली बेंद्रे (sonali bendre) हिच्या सौंदर्याची आणि अभिनयाची चर्चा होती. आता देखील सोनाली हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

1 / 5
अभिनेत्री सोनाली बेंद्रे (sonali bendre) हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. समुद्रकिनारी अभिनेत्रीने हटके फोटोशूट केलं आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचं फोटोशूट फार आवडलं आहे.

2 / 5
सोनाली बेंद्रे गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय नाही. पण सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

3 / 5
९० च्या दशकात सोनाली बेंद्रे हिने अनेक हीट सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज सोनाली मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, अभिनेत्री चर्चा मात्र कायम चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.

4 / 5
सोनाली हिने बॉलिवूडच्या सर्व टॉप अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. अभिनेता सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान या तिन्ही खानसोबत सोनाली हिने स्क्रिन शेअर केली.

5 / 5
सोनाली गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. २०१८ साली अभिनेत्री कर्करोग ग्रस्त असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी दिली. तेव्हा अभिनेत्रीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. पण आता अभिनेत्री ठणठणीत बरी झाली आहे.