Sonali Bendre हिचं साडीतील भन्नाट सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल…
अभिनेत्री सोनाली बेंद्रे (sonali bendre) हिच्या सौंदर्याची चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगत असते. वयाच्या 48 व्या वर्षी देखील सोनाली बेंद्रे ग्लॅमरस दिसते. सोनाली फक्त वेस्टर्न ड्रेसमध्येच नाही तर, साडीत देखील प्रचंड खास दिसते.
1 / 5
एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र अभिनेत्री सोनाली बेंद्रे (sonali bendre) हिच्या सौंदर्याची आणि अभिनयाची चर्चा होती. आता देखील सोनाली हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
2 / 5
सोनाली बेंद्रे गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय नाही. पण सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
3 / 5
९० च्या दशकात सोनाली बेंद्रे हिने अनेक हीट सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. महत्त्वाचं म्हणजे वयाच्या 48 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.
4 / 5
सोनाली फक्त वेस्टर्न ड्रेसमध्येच नाही तर, साडीत देखील प्रचंड खास दिसते. तिचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. सोनाली आज देखील चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
5 / 5
सोनाली हिने बॉलिवूडच्या सर्व टॉप अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. अभिनेता सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान या तिन्ही खानसोबत सोनाली हिने स्क्रिन शेअर केली.