वयाच्या 48 व्या वर्षी देखील कमी नाही झालं सोनाली बेंद्रे हिचं सौंदर्य; पाहा फोटो
एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र अभिनेत्री सोनाली बेंद्रे (sonali bendre) हिच्या सौंदर्याची आणि अभिनयाची चर्चा होती. आता देखील सोनाली हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.