दिवसागणिक वाढतंय सोनाली बेंद्रे हिचं सौंदर्य; साध्या लूकमध्ये देखील दिसते ग्लॅमरस

| Updated on: Dec 30, 2023 | 3:26 PM

सोनाली हिने बॉलिवूडच्या सर्व टॉप अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. अनेक अभिनेते आणि दिग्दर्शक सोनाली हिच्यासोबत काम करण्यासाठी रांगेत होते. आता अभिनेत्री अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर सक्रिय असते.

1 / 5
अभिनेत्री सोनाली बेंद्रे (sonali bendre) सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील सोनाली हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे.

2 / 5
टी-शर्ट आणि साध्या मेकअपमध्ये देखील सोनाली ग्लॅमरस दिसते. वयाच्या 48 व्या वर्षी देखील सोनाली बेंद्रे हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली हिच्या लूकची चर्चा रंगील आहे.

3 / 5
एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूडवर सोनाली हिचं राज्य होतं. अभिनेता सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान या तिन्ही खानसोबत सोनाली हिने स्क्रिन शेअर केली. आजही सोनाली कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

4 / 5
सोनाली आता बॉलिवूड पासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
'हम साथ साथ हैं', 'दिलजले', 'मुरारी', 'कल हो ना हो', 'मेजर सहाब' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री सोनाली बेंद्रे (sonali bendre) हिने चाहच्यांच्या मनावर राज्य केलं.