सोनाली बेंद्रे खास फोटो पोस्ट करत म्हणाली, प्रत्येक रात्र….
अभिनेत्री सोनाली बेंद्रे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री कायम सोशल मीडियाव स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील काही खास फोटो करत अभिनेत्रीने लक्षवेधी कॅप्शन लिहिलं आहे... सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.