कलर्स मराठी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यावेळी अनेक कलाकार मंडळी या कार्यक्रमाला उपस्थिती होते.
बिग बॉस मराठी 3 मधील कलाकारांनी यावेळी एकत्र फोटोशूट केलं. सोनाली पाटील, विकास पाटील, मीनल शाह, विशाल निकम यांनी एकत्र फोटोशूट केलं.
बिग बॉस मराठी 3 मधील सदस्या आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई देखील या कार्यक्रमाला हजर होत्या.
उत्कर्ष शिंदे आणि विशाल निकम यांनीही एकत्र फोटोशूट केलं.
गायिका शरयू दाते देखील या सोहळ्याला उपस्थित होती. तिचा हा ग्लॅमरस लूक अनेकांना भावला.