Sonam Bajwa हिच्या दिलखेच अदा; चाहत्यांच्या नजरा हटेना

| Updated on: May 13, 2023 | 5:35 PM

पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवा (Sonam Bajwa) कायम तिच्या हॉट आणि बोल्ड अदांमळे चर्चेत असते. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये आणि म्यूझिक व्हिडीओमध्ये चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. चाहत्यांमध्ये कायम अभिनेत्रीच्या चर्चा असतात. सध्या सोनमचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत...

1 / 5
पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवा (Sonam Bajwa) कायम चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चेत असते. अभिनेत्री कधी स्वतःच्या सौंदर्याने, तर कधी परफेक्ट फिगरने चाहत्यांच्या मनात राज्य करते.

2 / 5
आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये सोनम प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे. सोशल मीडियावर देखील सोनमच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

3 / 5
सोनममे पंजाबी सिनेविश्वात अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत काम केलं आहे. तिचं नाव पंजाबच्या अव्वल अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. सोनमसोबत काम करण्यासाठी अनेक कलाकार प्रतीक्षेत असतात.

4 / 5
 पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवा (Sonam Bajwa) हिने अनेक हीट सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्री सध्या तिचा आगामी ‘गोडे गोडे चाअ’ सिनेमामुळे चर्चेत आहे

5 / 5