स्वर्गाहूनही कमी नाही Sonam Kapoor हिचं सासर; बंगल्याचा प्रत्येक कोपरा प्रचंड लग्जरी
अभिनेत्री सोनम कपूर पहिल्यांदा मुलगा वायू याच्यासोबत दिल्ली येथील तिच्या सासरी पोहोचली आहे. वायू पहिल्यांदा घरी येत असल्यामुळे त्याचं मोठ्या थाटात स्वागत करण्यात आलं. खुद्द सोनम हिने रॉयल घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पाहा सोनमच्या सासरच्या घरातील फोटो...