सोनम कपूर हिच्या हटके अदा, लूकवर चाहते फिदा, फोटो व्हायरल

| Updated on: Feb 10, 2024 | 2:37 PM

अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोनम कपूर बॉलिवूडपासून दूर आहे. पण तिचे फोटो कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

1 / 5
आई झाल्यानंतर सोनम हिने अभिनयापासून ब्रेक घेतला आहे. सध्या अभिनेत्री तिचा पूर्ण वेळ मुलगा वायू आणि कुंटुबाला देत आहे. पण अभिनेत्री सोशल मीडियवर कायम सक्रिय असते.

2 / 5
सोनम हिने स्वतःचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीचा हटके लूक चाहत्यांना देखील प्रचंड आवडला आहे. सध्या सर्वत्र सोनम हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

3 / 5
सोनम कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील सोनम कपूर हिचा नवा लूक फार आवडला आहे.

4 / 5
अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील सोनम कायम सक्रिय असते.

5 / 5
सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोनम चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.