Photo : सोनम कपूरचा क्लासी लूक, सोशल मीडियावर फोटो शेअर
फॅशनच्या बाबतीत सोनम कपूर खूपच अपडेट आहे. याचा अंदाज तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन येतो. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. (Sonam Kapoor's classy look, Pictures on Social Media)
1 / 5
फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.
2 / 5
सोनम कपूर नेहमीच ट्रेंडी अंदाजात चाहत्यांशी कनेक्ट होत असते आणि नेहमी प्रमाणेच तिनं आताही काही सुंदर क्लासी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3 / 5
फॅशनच्या बाबतीत सोनम कपूर खूपच अपडेट आहे. याचा अंदाज तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन येतो. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
4 / 5
हे फोटोशूट तिनं व्हाईट ड्रेसमध्ये केलं आहे.
5 / 5
सोनमचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंतीस येतोय. तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.