निर्दोष सुटका झाल्यानंतर सूरज पांचोली याने सलमान खान आणि सुनिल शेट्टीबद्दल केला मोठा खुलासा, म्हणाला…

| Updated on: Apr 29, 2023 | 7:01 PM

जिया खान प्रकरणात सूरज पांचोली याची कोर्टाकडून निर्दोष सुटका करण्यात आलीये. सूरज पांचोली याचे कुटुंबिय आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. सतत दहा वर्ष हे सूरज पांचोली याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. शेवटी आता सूरज पांचोली याला अत्यंत मोठा दिलासा हा मिळाला आहे.

1 / 5
जिया खान प्रकरणात कोर्टाने अत्यंत मोठा निर्णय देत सूरज पांचोली याची निर्दोष सुटका केलीये. यानंतर सूरज पांचोलीचे कुटुंबिय आनंद व्यक्त करताना दिसले.

2 / 5
कोर्टाच्या निकालानंतर थेट सूरज पांचोली याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सत्यमेंव जयते म्हणत एक पोस्ट शेअर केली. दुसरीकडे जिया खान हिची आई या निकालानंतर दु:खी झालीये.

3 / 5
सूरज पांचोली याने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये सूरज पांचोली याला विचारण्यात आले की, तुझ्या या वाईट काळात तुला कोणी सपोर्ट केला. यावर सूरज पांचोली याने मोठे भाष्य केले.

4 / 5
सूरज पांचोली याने सलमान खान, अथिया शेट्टी, सुनिल शेट्टी, निखिल आडवाणी, भूषण रुपमा, अहमद खान, रेमो डिसूजा यांनी सपोर्ट केल्याचे म्हटले आहे.

5 / 5
जिया खान प्रकरणात कोर्टाला निकाल देण्यास तब्बल दहा वर्षांचा कालावधी लागला. सूरज पांचोली याच्या आईने सर्वांना मिठाई वाटप करत आनंदा जाहिर केला.