Karwa Chauth | करवा चौथनिमित्त ‘या’ अभिनेत्रींचा खास लूक, पाहा फोटो…
शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रासाठी दरवर्षी करवा चौथचे व्रत ठेवते. लाल रंगाच्या लूकमध्ये शिल्पाचा लूक अतिशय सुंदर दिसत होता. शक्ती कपूरची पत्नी शिवांगी कोल्हापुरीने देखील करवा चौथचे व्रत ठेवले होते.
1 / 5
बाॅलिवू़डमध्ये करवा चौथचे एक वेगळेच क्रेझ आहे. करवा चौथनिमित्त अभिनेत्री रवीना टंडन खास लूकमध्ये दिसत होती. यावेळी रवीनाने पिवळ्या रंगाची सुंदर साडी घातली होती.
2 / 5
शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रासाठी दरवर्षी करवा चौथचे व्रत ठेवते. लाल रंगाच्या लूकमध्ये शिल्पाचा लूक अतिशय सुंदर दिसत होता.
3 / 5
शक्ती कपूरची पत्नी शिवांगी कोल्हापुरीने देखील करवा चौथचे व्रत ठेवले होते. यावेळी शिवांगी यांचा लूक जबरदस्त दिसत होता.
4 / 5
अभिनेत्री नीलम कोठारी देखील खूप सुंदर दिसत होती. करवा चौथनिमित्ताने नीलमने साडी न घालता स्टायलिस्ट सूट घातला होता.
5 / 5
संजय कपूरची पत्नी महीप कपूरही सुंदर दिसत होती. करवा चौथनिमित्ताने महीपने हिरव्या रंगाचा सुंदर असा ड्रेस घातला होता.