PHOTO : अनन्या पांडेची शनाया कपूर, सुहाना खान आणि खुशी कपूरसोबत जंगी पार्टी, पाहा खास फोटो!
शनिवारी अनन्या पांडे, सुहाना खान, शनाया कपूर आणि खुशी कपूर पार्टीला गेल्या होत्या. त्याच वेळीची काही फोटो आता व्हायरल होताना दिसत आहेत. अनन्या, सुहाना, शनाया आणि खुशी या तिघीही खूप सुंदर दिसत होत्या. त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
1 / 9
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) तिच्या बेस्ट फ्रेंड्ससोबत वेळ घालवतांना दिसली आहे. अनन्या नेहमीच ज्यावेळी तिला वेळ मिळतो, त्यावेळी आपल्या मैत्रिणींसोबत पार्टीला जाते.
2 / 9
शनिवारी अनन्या पांडे, सुहाना खान, शनाया कपूर आणि खुशी कपूर पार्टीला गेल्या होत्या. त्याच वेळीची काही फोटो आता व्हायरल होताना दिसत आहेत.
3 / 9
अनन्या, सुहाना, शनाया आणि खुशी या तिघीही खूप सुंदर दिसत होत्या. त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
4 / 9
पार्टीत अनन्या लव्हेंडर कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये पोहोचली होती. विशेष म्हणजे या ड्रेसमध्ये अन्ययाचा लूक एकदम जबरदस्त दिसत होता.
5 / 9
सुहाना खानने देखील या पार्टीच्यावेळी ट्राउझर्ससोबत क्रॉप टॉप घातला होता. यामध्ये सुहानाचा लूक छान दिसत होता.
6 / 9
शनाया कपूरने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. दोघेही खूप क्यूट दिसत होते. दोघांनीसोबत अनेक पोझ देखील दिल्या.
7 / 9
अनन्या, सुहाना आणि शनाया यांना त्यांची मैत्रीण खुशी कपूरने कंपनी दिली होती. खुशीने काळ्या रंगाचा खास ड्रेस घातला होता.
8 / 9
अनन्या पांडेचा 'गहराइयां' हा चित्रपट नुकताच OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. अनन्याच्या गहराइयां चित्रपटाला चाहत्यांकडून खूप चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे.
9 / 9
अनन्याची मैत्रिण शनाया कपूरही लवकरच डेब्यू करणार आहे. चाहते शनायाच्या बॉलिवूड डेब्यूची आतुरतेने वाट पाहत आहेत.