Malavika Mohanan : अभिनेत्री मालविका मोहननचे खास फोटो, लोकांना आठवला ‘हा’ आयकॉनिक चित्रपट
मालविका केवळ चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ करत नाही, तर तिचे हे नवीन फोटोसुद्धा इंटरनेटवर आग लावत आहेत. अभिनेत्रीची ही स्टाईल प्रचंड व्हायरल होत आहे. (Special photo of actress Malvika Mohanan, people remembered iconic movie)
1 / 6
'मास्टर', 'पेट्टा' आणि 'बियॉन्ड द क्लाउड्स' सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसलेली दाक्षिणात्य अभिनेत्री मालविका मनमोहनचे काही नवे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये मालविका मोहनन गुलाबी साडी परिधान करुन दिसत आहे. चाहते तिच्या बोल्ड स्टाईलचं जोरदार कौतुक करत आहेत.
2 / 6
या फोटोंमध्ये, मालविका नाकात नथ घालून आणि निळ्या रंगाच्या ट्यूब ब्रासह किलर स्टाईलमध्ये दिसत आहे. मालविका मोहननने या लूकमध्ये आपले केस उघडे ठेवले आहेत.
3 / 6
मालविका केवळ चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ करत नाही, तर तिचे हे नवीन फोटोसुद्धा इंटरनेटवर आग लावत आहेत. अभिनेत्रीची ही स्टाईल प्रचंड व्हायरल होत आहे.
4 / 6
मालविका मोहननने ग्रामीण भागात तिचं हे फोटोशूट केलं आहे आणि तिच्या मागे तुम्हाला कच्च्या भिंती आणि सुंदर वातावरण दिसू शकते. आतापर्यंत फोटोंना लाखो लाइक्स मिळाले आहेत.
5 / 6
जोपर्यंत कमेंट्सचा संबंध आहे, लोकांनी मालविकाला असे फोटो शेअर करू नका असं सांगितलं आहे. चाहत्यांनी सांगितलं की त्यांना सत्यम शिवम सुंदरम हा चित्रपट आठवणीत आला आहे. सिनेमा विश्वाबद्दल बोलायचे झाले तर, मालविका मोहननने तिच्या करिअरची सुरुवात 'पट्टम पोल' नावाच्या चित्रपटाने केली. या चित्रपटातील मालविका मोहनन यांच्या कामाचे खूप कौतुक झाले.
6 / 6
मालविका मोहननचा अभिनय इतका दमदार होता की त्यानंतर तिला हळूहळू सतत काम मिळत गेलं. यावेळी मालविका मोहनन यांच्या कारकीर्दीचा आलेख सतत वर जात आहे.