सौंदर्याची खान तमन्ना भाटियाच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) कायम तिच्या खासगी प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री काही दिलखेचक फोटोंमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.