सुधा मुर्ती यांनी केले शाहरुख खान आणि सलमान यांचे काैतुक, म्हणाल्या, दिलीप कुमार यांची जागा फक्त हेच…
शाहरुख खान आणि सलमान खान हे कायमच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने धमाकेदार कामगिरी ही बाॅक्स आॅफिसवर केलीये. शाहरुख खान याच्याबद्दल आता सुधा मुर्ती यांनी मोठे विधान केले आहे.