कोणी तोडलं किंग खानच्या लेकीचं हृदय? सुहाना खानने सोशल मीडियावर व्यक्त केलं दुःख!
शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने नुकतीच सोशल मीडियावर अशी एक पोस्ट केली आहे, जी चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टद्वारे सुहानाने तिच्या भावना शेअर केल्या आहेत.
1 / 5
शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने नुकतीच सोशल मीडियावर अशी एक पोस्ट केली आहे, जी चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टद्वारे सुहानाने तिच्या भावना शेअर केल्या आहेत.
2 / 5
शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले, तरी तिची फॅन फॉलोइंग खूपच जबरदस्त आहे. सोशल मीडियावर ती जे काही पोस्ट करते ते व्हायरल होते.
3 / 5
आता सुहानाने एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने न्यूयॉर्कचा एक फोटो शेअर केला आहे आणि एक तुटलेल्या हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे.
4 / 5
वास्तविक, सुहाना बऱ्याच काळापासून न्यूयॉर्कमध्ये राहत होती आणि आता ती तिथून परत मायदेशी परतत आहे.
5 / 5
सुहाना आता अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवण्यास तयार झाली आहे. यासाठी ती खूप मेहनत घेत आहे. सुहानाने अनेक लघुपटांमध्येही काम केले, असून तिचे काम खूप पसंत केले गेले आहे. आता सर्वजण चित्रपटात सुहाना कधी दिसणार, याची वाट पाहत आहेत.