सुनील शेट्टी याने सलमान खान याच्यासोबतच्या मैत्रीवर केला मोठा खुलासा, म्हणाला, स्वार्थासाठी
बाॅलिवूड अभिनेता सुनील शेट्टी हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेच आहे. सुनील शेट्टीची हंटर ही बेव सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका मुलाखतीमध्ये सुनील शेट्टीने सलमान खान याच्यासोबतच्या मैत्रीवर भाष्य केले आहे.
1 / 5
बाॅलिवूड अभिनेता सुनील शेट्टी हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या हंटर या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या वेब सीरिजची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. विशेष म्हणजे सुनील शेट्टी देखील या वेब सीरिजचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत.
2 / 5
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सुनील शेट्टीने सलमान खान आणि त्यांच्या मैत्रीवर भाष्य केले आहे. सर्वांनाच माहिती आहे की, सलमान खान आणि सुनील शेट्टी यांच्यामध्ये खास मैत्री आहे.
3 / 5
सुनील शेट्टी म्हणाले की, आमची मैत्री अत्यंत खास आहे...आम्ही दररोज नक्कीच भेटत नाहीत. मी आता जरी सलमान खान याला फोन केला तर तो मला म्हणतो की, आण्णा कुठे आहेत, मी येतो भेटायला.
4 / 5
आमची मैत्री कधीच कोणत्या फायद्यासाठीची नक्कीच नाहीये. यावेळी सुनील शेट्टीने सलमान खान याच्याबद्दल सांगितले. म्हणजेच अत्यंत खास नाते हे सलमान खान आणि सुनील शेट्टी यांच्यामध्ये आहे.
5 / 5
22 मार्च रोजी सुनील शेट्टी यांची वेब सीरिज टर- टूटेगा नहीं तोड़ेगा ही रिलीज होणार आहे. अमेजन मिनी टीवीवर ही वेब सीरिजी रिलीज होणार आहे. या वेब सीरिजमध्ये सुनील शेट्टी धमाका करताना दिसणार आहे.