Suniel Shetty | मोठे विधान करत त्या वादावर सुनील शेट्टीने सोडले माैन, थेट म्हणाले, सर्वांसोबत चालणे
हेरा फेरी 3 चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चा रंगत आहे. हेरा फेरी 3 चित्रपटाला अक्षय कुमार याने अगोदर करण्यास नकार दिला. त्यानंतर काही दिवसांनी अक्षय कुमार याने अचानक चित्रपटाला होकार दिला. आता वेगळीच चर्चा रंगली आहे. त्यावर सुनील शेट्टीने भाष्य केले.