सनी लिओनी हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये बाॅलिवूड क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख नक्कीच मिळवलीये. विशेष म्हणजे चित्रपटांसाठीही सनी लिओनी ही तगडी फिस आकारते.
जाहिरातीमधूनही बक्कळ पैसा ही सनी लिओनी कमावते. बाॅलिवूडमधील अत्यंत श्रीमंत अभिनेत्रींमध्ये सनी लिओनी हिची गनना होते. एका चित्रपटासाठी सनी लिओनी ही 1 कोटीपर्यंत फिस घेते.
सनी लिओनी ही 100 कोटींची मालकीन आहे. इतकेच नाही तर सनी लिओनी हिचे अत्यंत आलिशान घर मुंबईमध्ये आहे. 19 कोटींच्या आलिशान घराची मालकीन ही सनी लिओनी ही आहे.
आलिशान कारचे कलेक्शन देखील सनी लिओनी हिच्याकडे आहे. 1.15 कोटींची मसेरात गिबली, बीएमडब्ल्यू 7 सीरीज, र्सिडीज जीएल 350 अशा लग्झरी गाड्या या सनी लिओनी हिच्याकडे आहेत.
सनी लिओनी ही अनुराग कश्यप यांच्या चित्रपटामध्ये लवकर धमाका करणार आहे. सनी लिओनी हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग देखील सोशल मीडियावर बघायला मिळते.