पॉर्नस्टार म्हणून सुरुवात करणाऱ्या सनी लिओनी (Sunny Leone) हिने अनेक सिनेमांध्ये काम करत स्वतःची ओळख निर्माण केली..
'बेबी डॉल' या आयटम सॉन्गने तिला बॉलिवूडमध्ये भरभरून प्रसिद्धी दिली. या गाण्यानंतर सनीच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली.
अनेक सिनेमांमध्ये काम केल्यानंतर सनी लिओनीने (Sunny Leone) तिचा बॉयफ्रेंड डॅनियल वेबरसह विवाह केला आहे.
सनी आज तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे. पती आणि तीन मुलांसह अभिनेत्री खासगी आयुष्याच प्रचंड आनंदी आहे.
सोशल मीडियावर सनी कायम स्वतःचे आणि कुटुंबासोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.