अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) हिने सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर सनीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
पॉर्नस्टार म्हणून सुरुवात करणाऱ्या सनी लिओनी हिने अनेक सिनेमांध्ये काम करत स्वतःची ओळख निर्माण केली..
'बेबी डॉल' या आयटम सॉन्गने तिला बॉलिवूडमध्ये भरभरून प्रसिद्धी दिली. या गाण्यानंतर सनीच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली.
कायम वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणारी सनी आता पारंपरिक लूकमध्ये देखील प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.
सनी आज तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे. पती आणि तीन मुलांसह अभिनेत्री खासगी आयुष्याच प्रचंड आनंदी आहे.