माझ्या चार मुलींचा मृत्यू झालाय… सनी लियोनीचं खळबळजनक वक्तव्य
अभिनेत्री सनी लियोनी हिने दोन मुलांचं सेरोगेसीच्या माध्यामातून जगात स्वागत केलं. तर अभिनेत्री एक मुलीला दत्तक घेतलं आहे. पण अभिनेत्रीने चार मुलींना गमावलं देखील आहे. याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला होता. सनी आणि पती डॅनियल यांनी सेरोगेसीबद्दल विचार केला होता.