सुशांत सिंह राजपूतच्या ‘या’ डायलॉगने जिंकलं चाहत्यांचं मन, आजही नाही विसरु शकले चाहते
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण अभिनेत्याला कोणीच विसरू शकलं नाही. सुशांत याचे असे काही डायलॉग आहेत, जे चाहते कधीच विसरू शकणार नाही...आयुष्य जगण्याचा खरा अर्थ सांगतात सुशांत सिंह राजपूतचे 'हे' डायलॉग