Swara Bhaskar | लग्नानंतर पहिल्यांदा साजरी केली स्वरा भास्कर हिने ईद, खास फोटो शेअर करत अभिनेत्रीने…
अभिनेत्री स्वरा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. स्वरा भास्कर हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या होत्या. स्वरा भास्कर हिने काही दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षाचा नेता फहाद अहमद याच्यासोबत लग्न केले आहे.