Swara Bhasker | स्वरा भास्कर हिचे मंगळसूत्र आहे अत्यंत खास, किंमत ऐकून बसेल मोठा धक्काच
अभिनेत्री स्वरा भास्कर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. स्वरा भास्कर हिने लग्नातील अनेक फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. आता स्वरा भास्कर हिच्या रिसेप्शनचे फोटोही व्हायरल होताना दिसत आहेत.