taali फेम कृतिका देव हिच्या घायाळ अदा; फोटोंवरुन हटणार नाही नजर
अभिनेत्री कृतिका देव सध्या 'ताली' वेब सीरिजमुळे चर्चेच अली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे. सीरिजमध्ये कृतिका लहान दिसत आहे. पण अभिनेत्री २८ वर्षांची आहे. सध्या कृतिकाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.