लोणचे-पापड विकणाऱ्या ‘माधवी भाभी’ यांचा कोट्यवधींचा व्यवसाय, जगतात रॉयल आयुष्य
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ गेल्या 15 वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील कलाकार देखील आता चाहत्यांच्या फार जवळचे झाले आहे. मालिकेत माधवी भाभी ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव सोनालिका जोशी आहे. मालिकेत लोणचे - पापड विकणारी सोनालिका जोशी रॉयल आयुष्य जगते.