PHOTO | लहान भाऊ जहांगीरसोबत फिरताना स्पॉट झाला तैमूर अली खान, दोन्ही भावांच्या जोडीला चाहत्यांची पसंती
तैमूर अली खान बॉलिवूडचा लोकप्रिय स्टार किड आहे आणि आता त्याचा धाकटा भाऊ जहांगीर देखील सोशल मीडियावर छाप पाडत आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.