तैमूर अली खानमुळे करीना – सैफ यांना कोट्यवधींचा फायदा, एक रात्रीत कमावले इतके कोटी
अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर अली खान कायम चर्चेत असतो. तैमूर याची एक झलक पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक असतात. दरम्यान, मुलामुळे करीना आणि सैफ यांनी एका रात्रीत मोठी रक्कम कमावली होती. सध्या सर्वत्र तैमूर याची चर्चा रंगली आहे.