Tamanna Bhatia चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स; पाहा फोटो
अभिनेत्री तमन्ना भाटिया (tamanna bhatia) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आली आहे.
1 / 5
अभिनेत्री तमन्ना भाटिया (tamanna bhatia) हिने पांढऱ्या रंगाच्या ब्लेझरवर ग्लॅमरस फोटो शूट केलं आहे..
2 / 5
साऊथ आणि बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री चाहत्यांना कायम गोल्स देत असते. सध्या सर्वत्र अभिनेत्रींच्या फोटोंची चर्चा आहे.
3 / 5
तमन्नाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
4 / 5
फॅशनसोबतच अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. अभिनेत्रीचं नाव अभिनेता विजय वर्मा याच्यासोबत जोडण्यात येत आहे.
5 / 5
पण दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. पण अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे..