Tamannaah Bhatia च्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना, फोटो व्हायरल
अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण अभिनेत्री आता तिच्या सिनेमांमुळे बोल्ड आणि हॉट लूकमुळे चर्चेत आली आहे.
1 / 5
अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) तिच्या सिनेमांमुळे नाही तर, बोल्ड आणि हॉट लूकमुळे चर्चेत आली आहे. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2 / 5
तमन्ना भाटिया हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा हटके लूक फार आवडला आहे.
3 / 5
तमन्ना कायम वेग-वेगळ्या लूकमध्ये फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. तमन्ना हिचं फॅशन सेन्स फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
4 / 5
तमन्ना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तमन्ना स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
5 / 5
अभिनेत्री अभिनेता विजय वर्मा यांच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील तमन्ना चर्चेत असते. दोघांनी देखील त्यांच्या प्रेमाची कबुली सर्वांसमोर दिली आहे.