Tamannaah Bhatia हिच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा; फोटो व्हायरल
अभिनेत्री तमन्ना भाटिया (tamanna bhatia) गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पण आता अभिनेत्री तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.
1 / 5
अभिनेत्री तमन्ना भाटिया (tamanna bhatia) हिने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस फोटो शूट केलं आहे..
2 / 5
अभिनेत्रीच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा झाले आहेत. सध्या सर्वत्र तमन्ना भाटिया हिच्या नव्या लूकची चर्चा रंगत आहे.
3 / 5
तमन्ना भाटिया कायम वेग-वेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
4 / 5
तमन्ना भाटिया फक्त तिच्या घायाळ अदांमुळेच नाही तर, अभिनेता विजय वर्मा याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील चर्चेत असते.
5 / 5
काही दिवस अभिनेत्रीने नात्यावर खुलासा केला नव्हता. पण आता तमन्नाने सर्वांसमोर प्रेमाची कबुली दिली आहे.