Tamannaah Bhatia च्या घायाळ करणाऱ्या अदा, अभिनेत्रीच्या ड्रेसची किंमत जाणून व्हाल हैराण

| Updated on: Oct 20, 2023 | 3:23 PM

बॉलिवूड स्टार कायम स्वतःच्या फॅशन सेन्सने चाहत्यांच्या घायाळ करतात. सध्या अभिनेत्री तमन्ना भाटिया काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमधील अभिनेत्री दिलखेच अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत.

1 / 5
अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने (Tamannaah Bhatia) हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता देखील अभिनेत्री तिच्या हॉट अदांमुळे चर्चेत आहे.

2 / 5
तमन्ना कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. आता देखील तमन्ना हिने लाल रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

3 / 5
तमन्ना हिच्या लाल रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसची किंमत जवळपास १ लाख रुपये आहे. अभिनेत्री कायम तिच्या रॉयल लाईफ स्टाईलमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर चाहते अभिनेत्रीच्या लूकवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

4 / 5
आता व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे, सध्या सर्वत्र तमन्नाच्या नव्या फोटोंची चर्चा रंगत आहे. लाल रंगाच्या बॉडिकॉन ड्रेसमध्ये अभिनेत्री ग्लॅमरस दिसत आहे. खुद्द तमन्ना हिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.

5 / 5
 अभिनेत्री तमन्ना भाटिया कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.