Tamannaah Bhatia : साडीत तमन्ना भाटिया हिच्या साडीत दिलखेच अदा; फोटो व्हायरल
अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्री तिच्या सिनेमांमुळे नाही तर, सौंदर्यामुळे अधिक चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
1 / 5
अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण अभिनेत्री आता तिच्या सिनेमांमुळे सौंदर्यांमुळे चर्चेत आली आहे.
2 / 5
तमन्ना भाटिया हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा हटके लूक फार आवडला आहे.
3 / 5
तमन्ना कायम वेग-वेगळ्या लूकमध्ये फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. तमन्ना हिचं फॅशन सेन्स फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
4 / 5
तमन्ना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तमन्ना स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
5 / 5
तमन्ना फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्य आणि सौंदर्यामुळे चर्चेत नसते, तर अभिनेत्री अभिनेता विजय वर्मा यांच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील तमन्ना चर्चेत असते. दोघांनी देखील त्यांच्या प्रेमाची कबुली सर्वांसमोर दिली आहे.