आदर जैन याच्यासोबत तारा सुतारिया हिचे ब्रेकअप? अभिनेत्री आता कोणाला करतंय डेट, फोटो व्हायरल
अभिनेत्री तारा सुतारिया ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. तारा सुतारिया आणि आदर जैन यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.