तारक मेहता का उल्टा चश्मा फेम पोपटलाल रिअल लाईफमध्ये आहे अत्यंत हँडसम, सलमान आणि आमिर खान यांना…
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेमध्ये महत्वाच्या भूमिकेत पोपटलाल आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून पोपटलालचे लग्न होत नाहीये, असे मालिकेत दाखवण्यात आले आहे.
1 / 5
तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. मालिकेमध्ये सतत बदल होत असूनही चाहत्यांचे अजूनही मालिकेवर प्रेम आहे.
2 / 5
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेमध्ये महत्वाच्या भूमिकेत पोपटलाल आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून पोपटलालचे लग्न होत नाहीये, असे मालिकेत दाखवण्यात आले आहे.
3 / 5
रिअल लाईफमध्ये पोपटलालचे नाव श्याम पाठक आहे. मालिकेमध्ये जरी पोपटलाल याला हटके दाखवण्यात आले असले तरीही रिअल लाईफमध्ये पोपटलाल खूप जास्त हँडसम आहे.
4 / 5
मालिकेच्या सुरूवातीपासून पोपटलालच्या भूमिकेतून श्याम पाठक प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेमध्ये जरी पोपटलालचे लग्न होत नसल्याचे दाखवले जात असले तरीही खऱ्या आयुष्यामध्ये पोपटलालचे लग्न २००३ मध्ये झाले आहे.
5 / 5
म्हणजेच पोपटलालच्या लग्नाला आता वीस वर्ष होऊन गेली आहेत. पोपटलाल याला मुले देखील आहेत. आता पोपटलालचे वय झाले असून काही वर्षांपूर्वी सलमान खान आणि आमिर खान यांच्यापेक्षाही जास्त स्मार्ट पोपटलाल होता.