Tejasswi Prakash | नागिन फेम तेजस्वी प्रकाश हिने केले खास फोटोशूट, पाहा अभिनेत्रीच्या अदा
दोन ते तीन महिन्यांपूर्वी तेजस्वीने गोव्यामध्येही स्वत: चे घर घेतले. एकता कपूरच्या नागिन या मालिकेमध्ये तेजस्वी सध्या काम करत असून यामध्ये ती महत्वाच्या भूमिकेत आहे.