Tejasswi Prakash | परीक्षेत पास होण्यासाठी वीस हजार मोजले, तेजस्वी प्रकाश हिचा धक्कादायक खुलासा, काॅपी करत केले

| Updated on: Apr 16, 2023 | 9:57 PM

बिग बाॅस 15 विजेती तेजस्वी प्रकाश ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. एकता कपूर हिच्या नागिन मालिकेमध्ये तेजस्वी प्रकाश महत्वाच्या भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वीच तेजस्वी प्रकाश हिचा करण कुंद्रा याच्यासोबतच एक व्हिडीओ तूफान सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

1 / 5
तेजस्वी प्रकाश हिने बिग बाॅस 15 जिंकल्यापासून ती चर्चेत आहे. बिग बाॅस 15 च्या घरात असतानाच तेजस्वी प्रकाश हिला एकता कपूर हिच्या नागिन मालिकेची आॅफर आली आणि तिने मालिकेला होकार दिला.

2 / 5
विशेष म्हणजे तेजस्वी प्रकाश हिची बिग बाॅस 15 नंतर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग वाढली. सोशल मीडियावरही तेजस्वी प्रकाश सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच फोटो शेअर करताना दिसते.

3 / 5
नुकताच तेजस्वी प्रकाश हिने अत्यंत मोठा खुलासा केला असून तिने म्हटले आहे की, मी अभ्यासामध्ये काही खास हुशार नव्हते. इतकेच नाही तर मी चक्क परीक्षेचा पेपरही खरेदी केला होता.

4 / 5
तेजस्वी प्रकाश म्हणाली की, मी वीस हजारांमध्ये काॅपी करण्यासाठी पेपर खरेदी केला होता. तेजस्वी प्रकाश हिचे हे बोलणे ऐकून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. यानंतर अनेकांनी तेजस्वीला खडेबोल सुनावले.

5 / 5
काही दिवसांपूर्वी तेजस्वी आणि करण कुंद्रा यांचा एका पार्टीमधील व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर अनेकांनी तेजस्वी प्रकाश हिच्यावर टिका केली.