Tejasswi Prakash हिच्या बोल्ड अदांवर चाहत्यांच्या नजरा; फोटो व्हायरल
'बिग बॉस' फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे.
1 / 5
'बिग बॉस' फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) हिचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
2 / 5
फोटोमध्ये अभिनेत्रीने तिच्या ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवरून चाहत्यांच्या नजरा हटत नाहीत.
3 / 5
तेजस्वी तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.
4 / 5
'बिग बॉस' नंतर तेजस्वीच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. सध्या अभिनेत्री तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.
5 / 5
शुटिंग किंवा इतर कामात अभिनेत्री कितीही व्यस्त असली तरी, चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.