Actress | अंगावर जखमा, डोळ्यांना मोठी इजा, या अभिनेत्रीला केली बॉयफ्रेंडने मारहाण, फोटो…
अनिका विक्रमन हिच्या डोळ्यांना देखील मोठा मार लागल्याचे दिसत आहे. अनिका विक्रमन हिला तिच्या बॉयफ्रेंड ही मारहाण केल्याचे तिने सांगितले आहे. अनिका विक्रमन हिचे फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
1 / 5
मल्याळम चित्रपट अभिनेत्री अनिका विक्रमन सध्या प्रचंड चर्चेत आलीये. अनिका विक्रमन हिने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी या पोस्टनंतर चिंता व्यक्त केलीये.
2 / 5
अनिका विक्रमन हिने सोशल मीडियावर स्वत: चे काही फोटो शेअर केले असून या फोटोमध्ये अनिका विक्रमन हिच्या अंगावर मोठ्या जखमा दिसत आहेत. यावेळी अभिनेत्रीने या जखमा कशामुळे झाल्या याचा देखील खुलासा केला आहे.
3 / 5
अनिका विक्रमन हिच्या डोळ्यांना देखील मोठा मार लागल्याचे दिसत आहे. अंगावर अनेक ठिकाणी काळे निळे डाग मार लागल्यामुळे पडल्याचे दिसत आहे. अनिका विक्रमन हिला ही मारहाण चक्क तिच्या बॉयफ्रेंडने केली आहे.
4 / 5
विशेष म्हणजे या पोस्टमध्ये अनिका विक्रमन हिने तिच्या बॉयफ्रेंडचे नावही सांगून टाकले आहे. तसेच तो तिला जिवे मारण्याची धमकी देत असल्याचे अनिका विक्रमन हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
5 / 5
पोस्टमध्ये अनिका विक्रमन हिने म्हटले की, मी अनूप पिल्लई नावाच्या व्यक्तीवर खूप जास्त प्रेम करत होते. मात्र, त्याने मला अशाप्रकारची मारहाण केली आहे. मी त्याच्याविरोधात पोलिसांमध्ये आता तक्रार दाखल केली आहे.