गणपती बाप्पांसाठी तुमच्या लाडक्या वाहिन्यांवर नवनवीन कार्यक्रमाची मेजवानी पाहायला मिळाली.
आता गणपती बाप्पाच्या निमित्ताने झी मराठी वाहिनीवर रंगणार आहे महाराष्ट्राचा महासोहळा ज्याचे नाव आहे 'नव्या नात्यांचा श्रीगणेशा'.
कलाकारांच्या कलांनी सजलेल्या या कार्यक्रमात अभिनेत्री मोनालिसा बागल हीचा देखील मनोरंजक परफॉर्मन्स प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
19 सप्टेंबरला संध्याकाळी 7 वाजता हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.
या सुंदर सोहळ्याचे हे फोटो खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत.