रकुल प्रीत सिंह हिच्या सिंपल लूकच्या सर्वत्र चर्चा, साडीत फुलून दिसतंय अभिनेत्रीचं सौंदर्य
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री आगामी सिनेमामुळे नाही तर, नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. साडीत अभिनेत्री काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.