शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाबद्दल आले मोठे अपडेट, आता हा बाॅलिवूड अभिनेता दिसणार महत्वाच्या भूमिकेत
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातूनच चार वर्षांनंतर पुनरागमन केले आहे. शाहरुख खान याचे चाहते त्याच्या पुनरागमनाची वाट पाहात होते. विशेष म्हणजे पठाण चित्रपटाने धमाकेदार कामगिरी केलीये.