Sukh Mhanje Nakki Kay Asta : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत रंगणार मंगळागौरीचा खेळ, गौरीच्या पहिल्या मंगळागौरीत येणार का विघ्न?

| Updated on: Aug 12, 2021 | 8:51 AM

लाडक्या सुनेसाठी माई म्हणजेच नंदिनी शिर्केपाटील यांनी देखील मंगळागौरीच्या खेळामध्ये सहभाग घेतला आहे. (The game of Mangala Gauri will be played in Sukh Mhanje Nakki Kay Asta serial)

1 / 6
श्रावण महिना आला की चाहूल लागते ती सणांची. श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते. मंगळागौरीच्या सणाचा जल्लोष स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की असतं’ मालिकेतही पाहायला मिळणार आहे.

2 / 6
गौरीची पहिलीच मंगळागौर असल्यामुळे साग्रसंगीत पूजा पार पडणार आहे. नऊवारी साडी, पारंपरिक दागिने असा शिर्केपाटील कुटुंबातील सर्वच स्त्रियांचा थाट विशेष लक्ष वेधणार आहे.

3 / 6
लाडक्या सुनेसाठी माई म्हणजेच नंदिनी शिर्केपाटील यांनी देखिल मंगळागौरीच्या खेळामध्ये सहभाग घेतला आहे.

4 / 6
एकीकडे उत्साहाचं वातावरण असताना जयदीपच्या अटकेने मात्र आनंदाला गालबोट लागणार आहे.

5 / 6
मंगळागौरीची पूजा सुरु असतानाच जयदीपला अटक करण्यासाठी पोलीस दाखल होतात.

6 / 6
जयदीपचा नेमका गुन्हा काय हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. गौरीच्या पहिल्या मंगळागौरीच्या पुजेत आलेलं हे विघ्न कसं दूर होणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल.